Event Date : 8 जुलै 2023
Timing : सकाळी 6 वाजता
Event Address: राजर्षी शाहू जलतरण तलाव, भोगावती महाविद्यालय कुरूकुली राधानगरी रोड, कोल्हापूर.
Contact Person: मंजिरी देवाणावर (9325467383) or sawalisocialcircle@gmail.com
5 विविध गटात स्पर्धा घेतली जाईल
Free style, Breaststroke, Backstroke and Butterfly अशा 4 वेगवेगळया स्टाईल्स आणि 50/100 मीटरमध्ये ही स्पर्धा होईल
Age group:
स्पर्धा 4 वेगवेगळया स्टाईल्स मध्ये तसेच वर उल्लेखलेल्या विविध वयोगटात होईल.
स्पर्धकाला एका पेक्षा जास्त इव्हेंटमध्ये भाग घेता येईल
महिला आणि पुरुष अश्या स्वतंत्र गटात स्पर्धा होईल
प्रत्येक गटात 3 बक्षिसे दिली जातील.
नाव नोंदणी ची शेवटची तारीख: 5 जुलै 2023
रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर स्क्रीन शॉट आणि आधार कार्ड ९३२५४६७३८३ या नंबरवर पाठवावेत
You Can Select Multiple events to Perform .
Click Submit to finish.